बोरगावमध्ये मिहलेने लावला गळफास
By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:42+5:302015-01-03T00:35:42+5:30
नागपूर : रुपेशनगर बोरगाव (िगीखदान) येथील सीमा रवी पल्लीवार (वय ३४) या मिहलेने

बोरगावमध्ये मिहलेने लावला गळफास
न गपूर : रुपेशनगर बोरगाव (िगट्टीखदान) येथील सीमा रवी पल्लीवार (वय ३४) या मिहलेने गळफास लावून आत्महत्या केली. सीमा यांना ११ वषार्ंचा मुलगा आिण ८ वषार्ची मुलगी आहे. त्यांचे पती खासगी प्रितष्ठानात लेखापालाचे काम करतात. सकाळी १० ते दुपारी १ च्या सुमारास घरात कुणी नसताना त्यांनी गळफास लावला. सीमा यांनी मृत्यूपुवीर् िचठ्ठी िलहून आपल्या दोन्ही मुलांची क्षमा मािगतली आहे. मृत्यूचे कारणही िचठ्ठीत नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे पोलीस सांगतात.-----सुराबडीर्त अनोळखी तरुणाचा मृत्यू नागपूर : सुराबडीर्, वाडी येथील उषा ईखनकर यांच्या घरासमोर २७ िडसेंबरला रात्री बेशुध्दावस्थेत आढळलेल्या तरुणाचा आज सकाळी मेयोत उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाडी पोिलसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून, मृत तरुणाची ओळख पटिवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ----