शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मित्राशी व्हॉट्सअॅपवर चॅट करत असताना मुलीनं केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 08:31 IST

कंपनी सेक्रेटरी (सीएस)च्या पदवीचा अभ्यास करणा-या मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दिल्ली- कंपनी सेक्रेटरी (सीएस)च्या पदवीचा अभ्यास करणा-या मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 21 वर्षीय मुलगी मित्राबरोबर व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ चॅट करत होती. चॅट करता करता तिने अचानक आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याची माहिती दिली आहे. या प्रकरणात त्या मुलीच्या मित्राविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, न्यू उस्मानपूर भागात शिवानी शर्मा नावाची मुलगी शनिवारी रात्री मित्रसोबत व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ चॅट करत होती. त्याच दरम्यान तिचं मित्राशी कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर तिने घरातच गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात डीसीपी अतुल कुमार ठाकूर म्हणाले, शिवानीनं जेव्हा आत्महत्येचा निर्णय घेतला, त्यावेळी तिच्या मित्रानं वडिलांना फोन करून सांगितलं. वडिलांचं घराच्या खालीच दुकान आहे.वडिलांनी लागलीच शिवानीच्या खोलीकडे धाव घेतली. परंतु वडील पोहोचण्याच्या आधीच शिवानीनं गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर शिवानीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी शिवानीचा मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला आहे. तिच्या मित्राविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपSuicideआत्महत्या