शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

"सीमा हैदर आमच्या जाळ्यात अडकली, आता ती 100 टक्के जेलमध्ये जाणार, कारण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 16:43 IST

सचिन आणि सीमाने त्यांच्या लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला तर दुसरीकडे गुलाम हैदरच्या वकिलाने या केससाठी हे फायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.

गेल्या वर्षी पाकिस्तानातून चुकीच्या पद्धतीने भारतात आलेल्या सीमा हैदरने नोएडातील रबुपुरा येथे सचिनसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा केला. सीमा आणि सचिनचा दावा आहे की, दोघांनी गेल्या वर्षी 12 मार्च रोजी नेपाळमधील एका मंदिरात लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला आता एक वर्ष झालं आहे. एकीकडे सचिन आणि सीमाने त्यांच्या लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला तर दुसरीकडे गुलाम हैदरच्या वकिलाने या केससाठी हे फायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.

सीमाचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरचे वकील मोमीन मलिक म्हणाले की, "लग्नाचा वाढदिवस हा त्यांच्या वतीने सीमावर लावण्यात आलेल्या आरोपांचा पुरावा आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये "हे आमच्याकडून टाकलेलं जाळं होतं. जसं मासे पकडण्यासाठी जाळं टाकलं जातं, तसं आम्ही हे कायदेशीर जाळं टाकलं होतं. सीमा यात अडकली आहे. आता सीमाला 100 टक्के तुरुंगवास भोगावा लागेल. आता सीमाला तुरुंगात टाकले जाईल आणि तिच्यासोबत असलेल्या चार मुलांना पाकिस्तानात पाठवले जाईल."

"मी कोर्टात माझ्या अर्जात म्हटलं आहे की सीमाने जामिनाची कागदपत्रे बनावट केली आहेत. आता व्हिडीओ आला आहे आणि कोर्टाला हे मान्य करावं लागेल. सीमाचा हा आनंद एक-दोन दिवसांसाठी आहे. आता न्याय होणार आहे. भारतीय कायदा इतका कमकुवत नाही की सीमाप्रमाणे घुसखोरी करून कोणीही फसवू शकेल. तिला शिक्षा होईल आणि लवकरच तुरुंगात टाकलं जाईल."

"कोर्टात जामिनासाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये सीमाने स्वतःला गुलाम हैदरची पत्नी असल्याचं सांगितलं आहे. पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये तिच्या पतीच्या नावाचाही गुलाम असा उल्लेख आहे. अशा परिस्थितीत ती आता सचिनसोबत राहून लग्नाचा वाढदिवस कसा साजरा करत आहे? भारतात येण्यापूर्वी तिचं लग्न सचिनशी झालं होतं तर जामिनावर तिने हैदरचं नाव का लिहिलं, ती कशाच्या आधारावर स्वत:ला सचिनची बायको म्हणवून घेत आहे? अशा स्थितीत तिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा उघडकीस आला आहे" असं म्हटलं आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान