जनरल ज्वेलर्स फाऊंडेशनने पुकारला तीन दिवसांचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 21:36 IST2016-03-01T21:36:12+5:302016-03-01T21:36:12+5:30
सोने खरेदीवर पॅनकार्ड सक्ती आणि प्रस्तावित उत्पादन शुल्का विरोधात जनरल ज्वेलर्स असोशिएशनने उद्यापासून तीन दिवसांचा बंद पुकारला आहे.

जनरल ज्वेलर्स फाऊंडेशनने पुकारला तीन दिवसांचा बंद
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - सोने खरेदीवर पॅनकार्ड सक्ती आणि प्रस्तावित उत्पादन शुल्का विरोधात जनरल ज्वेलर्स असोशिएशनने उद्यापासून तीन दिवसांचा बंद पुकारला आहे.
जीजेएफ संघटनेने सर्व ज्वेलर्सना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले असून, आपण एकत्रितपणे बंद यशस्वी करुन सरकारला त्यांचा निर्णय मागे घ्यायला भाग पाडू असे या संघटनेने म्हटले आहे. उत्पादन शुल्कामुळे अनेक उद्योगांची वाट लागली आहे असे या संघटनेने म्हटले आहे.