शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘अँटिलिया’बाहेर जिलेटिन; सखोल चौकशी करा, राज्यसभेत कुमार केतकर यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 04:44 IST

कुमार केतकर म्हणाले, ‘महाराष्ट्रात घडलेल्या या गुन्ह्यामुळे सगळ्या देशाला स्तब्ध केले. या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित केली जात नाही. मला एवढेच म्हणायचे की, या प्रकरणात कोणत्या यंत्रणा काम करीत आहेत आणि कोणासाठी व कोणाला लाभ मिळण्यासाठी काम केले जात आहे?’

नितीन अग्रवाल -नवी दिल्ली :  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ उभ्या केलेल्या कारमध्ये सापडलेल्या जिलेटिन कांड्यांच्या प्रकरणाची काँग्रेसचे सदस्य कुमार केतकर यांनी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गुरुवारी राज्यसभेत केली. शून्य तासात केतकर यांनी विचारले की, जिलेटिनचा पुरवठा करणाऱ्याची चौकशी का केली गेली नाही? जिलेटिनचा पुरवठा कोणाला आणि कोणत्या उद्देशाने केला गेला. पुरवठा करणाऱ्याची पार्श्वभूमीही तपासली पाहिजे.कुमार केतकर म्हणाले, ‘महाराष्ट्रात घडलेल्या या गुन्ह्यामुळे सगळ्या देशाला स्तब्ध केले. या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित केली जात नाही. मला एवढेच म्हणायचे की, या प्रकरणात कोणत्या यंत्रणा काम करीत आहेत आणि कोणासाठी व कोणाला लाभ मिळण्यासाठी काम केले जात आहे?’

काय केला दावा?केतकर यांनी जिलेटिनचा पुरवठा करणाऱ्याचे नाव घेऊन त्याचा संबंध एका धार्मिक संघटनेशी असल्याचा दावाही केला. त्यावर सभापतींनी आक्षेप घेतला. सभापतींचे म्हणणे होते की, शून्य तासात सभागृहात अशा प्रकारचे आरोप केले जाऊ शकत नाहीत. केतकर यांचे असे काही आरोप सभापतींच्या आदेशाने चर्चेतून काढून टाकले गेले. 

टॅग्स :congressकाँग्रेसMukesh Ambaniमुकेश अंबानीsachin Vazeसचिन वाझे