शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सचिन पायलटांवर गेहलोत यांची कुरघोडी; बंडखोरांना पक्षश्रेष्ठींची ‘क्लीन चिट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 06:31 IST

गेहलोतांनी माफी मागितली

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील संघर्षात गेहलोत गटाने त्यांच्यावर कुरघोडी केली आहे. पायलट यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या गेहलोत गटाच्या तीन नेत्यांनी माफी मागितल्यानंतर त्यांना पक्षश्रेष्ठींनी ‘क्लीन चिट’ दिली आहे. त्यापैकी एक धर्मेंद्र राठोड यांचा भारत जोडो यात्रेच्या पाहुणचार समितीत समावेश करण्यात आला. तर कोटा दौऱ्यात शांती धारीवाल यांनी शक्तिप्रदर्शन केले आणि त्या राहुल गांधींसोबत सहभागीही झाल्या आहेत. 

पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या मुद्द्यावरून २५ सप्टेंबर रोजी बंडखोरी करणारे गेहलोत गटातील मंत्री शांती धारिवाल, महेश जोशी आणि त्यांच्या निकटवर्तीय धर्मेंद्र राठोड यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. खुद्द सचिन पायलट यांनी या तिन्ही नेत्यांवर कारवाईची मागणी उघडपणे केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडानंतर पक्षश्रेष्ठींनी पाठवलेल्या नोटीसवर तीनही बंडखोरांनी बिनशर्त माफी मागितली. बैठकीत तिन्ही उत्तरे सादर करण्यात आली. बैठकीत कारवाईबाबत चर्चा झाली आणि पक्षश्रेष्ठींनी माफीनामा मान्य केला. गेहलोत यांनीही माफी मागितली आहे.  

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटRajasthanराजस्थान