शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

गौरी लंकेश हत्याकांड प्रकरणात आणखी एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 8:09 PM

आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी

बंगळुरु : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात विशेष तपास पथकानं आणखी एकाला अटक केली आहे. या व्यक्तीला आज न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. न्यायालयानं त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या संशयित आरोपीची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. लंकेश पत्रिकेच्या संपादिका गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी त्यांच्या बंगळुरुतील घराबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी कर्नाटक सरकारनं एका विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. या पथकानं आज सिंधगीमधून एका संशयित आरोपीला अटक केली. परशुराम वाघमारे असं या आरोपीचं नाव आहे. कोर्टानं परशुरामला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्या मारेकऱ्यांच्या हालचालीच्या कैद झाल्या होत्या. मारेकऱ्यांना दोनवेळा गौरी लंकेश यांच्या घराची रेकी केली होती, असं सीसीटीव्हीत दिसलं होतं. दुपारी 3 आणि संध्याकाळी 7 वाजता हल्लेखोरांनी लंकेश यांच्या घराची रेकी केली होती. रात्री 8 वाजून 5 मिनिटांनी लंकेश घरी आल्या. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात लंकेश यांचा जागीच मृत्यू झाला.  

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशMurderखूनDeathमृत्यू