गॅस अनुदानच्या बातमीचा जोड़़

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:24+5:302015-02-18T00:13:24+5:30

ग्राहकांचे आर्थिक नियोजन कोलमडले

Gas Grant News Archive | गॅस अनुदानच्या बातमीचा जोड़़

गॅस अनुदानच्या बातमीचा जोड़़

राहकांचे आर्थिक नियोजन कोलमडले
गॅस अनुदानासाठी आधारकार्ड, गॅस ग्राहक क्रमांक बँक खात्याशी लिंक केले़ मात्र अनामत व नियमितचे अनुदानही मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत़ ग्राहकांच्या खात्यावर नियमित अनुदान जमा होत नाही़ त्यामुळे बाजार भावाने सिलिंडर खरेदी करावा लागत असून, सर्वसामान्यांचे महिन्याचे नियोजन कोलमडत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे़
़़़़
बँक खाते लिंकिंग (टक्केवारी)
भारत पेट्रोलियम- ३ लाख १५ हजार (७६़२७ टक्के)
हिंदुस्थान पेट्रोलियम- १ लाख ५७ हजार (७१़२ टक्के)
इंडियन ऑईल- ३० हजार १७४ (७६़९ टक्के)
़़़
गॅस ग्राहकांनी आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे़ अनुदानाबाबत काही शंका असल्यास पुरवठा विभागात संपर्क साधावा़ अनुदानाबाबतच्या तक्रारी असतील तर त्या सोडविल्या जातील़
सोपान कासार, जिल्हा पुरवठा अधिकारी.

Web Title: Gas Grant News Archive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.