शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Video : गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; १३ जण जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 16:42 IST

जखमींवर जयपूर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ठळक मुद्दे सीकर येथील जिल्हा मुख्यालयाच्या शेखपुरा परिसरातील कुरेसिया क्वार्टर इमारतीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. जखमींपैकी ९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

राजस्थान - सीकर जिल्ह्यातील मोहल्ला शेखपुरा परिसरात आज गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात १३ जण जखमी झाले असून त्यापैकी ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जयपूर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्फोट इतका भयानक होता की परिसरात खळबळ माजली आणि लोकांमध्ये घबराहट पसरली. 

सीकर येथील जिल्हा मुख्यालयाच्या शेखपुरा परिसरातील कुरेसिया क्वार्टर इमारतीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की यात १३ जण जळून जखमी झाले तर त्यापैकी ९ जणांची प्रकृती गंभीर आहे. या स्फोटामुळे इमारतीतून आगीचे लोट बाहेर पडले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमींना जयपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी ९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर पोलीस अधीक्षकांसह अन्य अग्निशमन दलाचे उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. 

टॅग्स :Blastस्फोटCylinderगॅस सिलेंडरRajasthanराजस्थान