शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गरीबरथ एक्स्प्रेस होणार बंद; हमसफर एक्स्प्रेस सुरू करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 01:31 IST

गरीब जनतेला स्वस्तात रेल्वेप्रवास करता यावा, यासाठी २००५ साली सुरू केलेल्या गरीबरथ एक्स्प्रेस गाड्या आता लवकरच बंद होणार आहेत. त्याऐवजी हमसफर एक्स्प्रेस सुरू करण्याचे रेल्वेने ठरविले आहे.

नवी दिल्ली : गरीब जनतेला स्वस्तात रेल्वेप्रवास करता यावा, यासाठी २००५ साली सुरू केलेल्या गरीबरथ एक्स्प्रेस गाड्या आता लवकरच बंद होणार आहेत. त्याऐवजी हमसफर एक्स्प्रेस सुरू करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. अर्थात त्यांचे भाडे गरीबरथपेक्षा अधिक असेल.रेल्वे बोर्डाच्या या निर्णयामुळे गरिबांचा आरामदायी प्रवास बंद होणार असून त्यांना प्रवासासाठी जादा भाडे मोजावे लागेल. गरीबरथ एक्स्प्रेसमधून कमी भाड्यात थ्री टायर एसीने प्रवास करता येत होते. गरीबरथच्या डब्यांची दुरुस्ती करणे शक्य नसल्याने त्या बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. दिल्ली-चेन्नई मार्गावर चालणारी गरीबरथ एक्स्प्रेस सर्वात आधी बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने अन्य मार्गांवरील गरीबरथ एक्स्प्रेसही बंद करण्यात येतील. तशा सूचना रेल्वे बोर्डाने दक्षिण व उत्तर विभागाला दिल्या आहेत.

टॅग्स :railwayरेल्वे