शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 18:08 IST

तेलंगणातील बाळापूर गणेश मंदिरातील लाडूंच्या लिलावात मंगळवारी 30.1 लाख रुपयांची विक्रमी बोली लावली गेली. येतील गणेश उत्सवाचे एक प्रमुख ...

तेलंगणातील बाळापूर गणेश मंदिरातील लाडूंच्या लिलावात मंगळवारी 30.1 लाख रुपयांची विक्रमी बोली लावली गेली. येतील गणेश उत्सवाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे, हा लिलाव दरवर्षी बाळापूर गणेश मूर्ती विसर्जनासाठी निघताना होतो. यावेली सर्वाधिक बोली भाजप नेते कोलानू शंकर रेड्डी यांनी लावली.

शहराच्या इतर भागातही विविध गणपती मंदिरांत अशा प्रकारचा लिलाव करण्यात आला. बाळापूर गणेश मंदिरातील लाडूंच्या लिलावात अनेक महत्वाच्या राजकीय नेत्यांनी आणि व्यापाऱ्यांनी भाग घेतला होता. महत्वाचे म्हणजे, 2023 मध्ये बाळापूर मंदिरातील लाडूचा लिलाव 27 लाख रुपयांना झाला होता. दरम्यान, रंगारेड्डी जिल्ह्यातील बंदलागुडा नगरपालिकेअंतर्गत  येणाऱ्या कीर्ती रिचमंड विला येथील आणखी एका लाडूचा लिलावात 1.87 कोटी रुपयांची बोलील लागली होती. ही बोली गेल्यावेळच्या बोलीच्या तुलनेत 67 लाख रुपयांनी अधिक राहिली.

लाडू लिलावाची ही परंपरा 1994 मध्ये सुरू झाली. हा लाडू आमच्यासाठी अत्यंत लकी असल्याचे येथील लोकांची म्हणणे आहे. हा लाडू, धन, समृद्धी आणि सौभाग्यासोबतच चांगले आरोग्यही देतो. दरवर्षी मूर्ती विसर्जनापूर्वी या लाडूचा लिलाव केला जातो आणि यातून जो काही पैसा उभा राहतो तो विकासकामांसाठी वापरला जातो. 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनBJPभाजपा