शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणामुळे गंगा नदी जगात सर्वात संकटग्रस्त; रसायनयुक्तपाणी प्रक्रियेशिवाय थेट सोडले जाते पात्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 02:44 IST

गेल्या निवडणुकीत भाजपाने गंगा नदीच्या स्वच्छतेचे आश्वासन दिले. आता २0१९च्या निवडणुकांना काही महिने शिल्लक असताना गंगा स्वच्छ झालेली नाही.

नवी दिल्ली : गेल्या निवडणुकीत भाजपाने गंगा नदीच्या स्वच्छतेचे आश्वासन दिले. आता २0१९च्या निवडणुकांना काही महिने शिल्लक असताना गंगा स्वच्छ झालेली नाही. वर्ल्डवाइड फंडच्या अहवालानुसार, गंगा ही जगातील सर्वात संकटग्रस्त नद्यांपैकी एक आहे.देशात २,0७१ किलोमीटर वाहणाऱ्या गंगेच्या पाण्यावर १0 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावर शेती फुलते. मात्र, ऋषिकेशपासूनच गंगा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. ती जिथून वाहते, तेथील बहुतांश लोक नदीकाठीच शौचास जातात. कानपूरपासून ४00 किमी. अंतरावर गंगा नदी सर्वाधिक प्रदूषित आहे. गंगेच्या किनारी अनेक वीज प्रकल्प आहेत. त्यांचे रसायनयुक्त पाणी गंगेत सोडल्यामुळे प्रदूषणात भर पडते. अनेक कारखान्यांचे प्रदूषित पाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट गंगेतच सोडले जाते. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमधून वाहणाºया गंगेची स्थिती या सर्व राज्यांत वाईटच आहे.पाण्यासाठी तिसरे महायुद्ध?यापुढे पाण्यासाठी देशात दंगली होतील, असा इशारा पाणीप्रश्नावर काम करणाºया तज्ज्ञांनी या आधीच दिला आहे, पण आता तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :riverनदी