शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 05:31 IST

बलात्कारपीडित महिलेचा पती चार वर्षांपूर्वी मरण पावला असून तिला दोन लहान मुले आहेत.

ठळक मुद्देबलात्कारपीडित महिलेचा पती चार वर्षांपूर्वी मरण पावला असून तिला दोन लहान मुले आहेत.

भोपाळ : मध्यप्रदेशमध्ये एका महिलेवर शनिवारी रात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेतील आरोपींनी त्या महिलेच्या गुप्तांगात लोखंडी सळई घुसवून क्रूरतेचा कळस गाठला. निर्भया प्रकरणाची आठवण व्हावी असा हा भीषण प्रकार आहे. या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली.ही घटना अमलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे.

बलात्कारपीडित महिलेचा पती चार वर्षांपूर्वी मरण पावला असून तिला दोन लहान मुले आहेत. ही महिला सध्या आपल्या बहिणीकडे राहात असून, ती एक दुकान चालवून आपल्या कुटुंबाची उपजीविका करते. आरोपी शनिवारी रात्री या महिलेच्या घरी गेले व तिच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. या महिलेने पाणी देण्यास नकार दिल्याने चार आरोपी तिच्या झोपडीत घुसले व सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घुसविली व ते तिथून पळून गेले. जखमी अवस्थेतील बलात्कारित पीडितेला परिसरातील लोकांनी रिक्षात घालून अमलिया पोलीस ठाण्यात नेले. तिथून तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला रिवा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिथे या महिलेवर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारPoliceपोलिस