सामुहिक बलात्कार २

By Admin | Updated: September 4, 2015 22:45 IST2015-09-04T22:45:14+5:302015-09-04T22:45:14+5:30

मोक्कात २६ वर्षांची शिक्षा

Gang rape 2 | सामुहिक बलात्कार २

सामुहिक बलात्कार २

क्कात २६ वर्षांची शिक्षा
११ महिन्यांपासून होता फरार
आरोपी विशाल दाभने याला मोक्का कायद्याखाली २६ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यातील १३ वर्षांची शिक्षा त्याने भोगली. २० ऑक्टोबर २०१४ ला तो २ महिन्यांच्या संचित रजेवर आला. त्यानंतर तो कारागृहात परत न जाता. फरार झाला. ११ महिन्यांपासून त्याला पोलीस शोधत होते. तो बिनधास्त गुन्हे करीत फिरत होता. अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त दीपाली मासिरकर, रंजन शर्मा, एसीपी नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजीक सुरक्षा विभागाचे पोनि बी.एम. पोवार, एपीआय वाय.एस. चौधरी, पीएसआय कैलास इंगोले, हवलार प्रकाश सिडाम, मनोज चव्हाण, गोपाल वैद्य, संजय पांडे यांनी भांडे प्लॉट परिसरात त्याच्या मुसक्या बांधल्या.
---

Web Title: Gang rape 2