शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

साड्या आणि सूटमध्ये परदेशी पाहुणे, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना पडली साडीची भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 06:21 IST

G20 Summit: ‘जी-२०’ बैठकीच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी परदेशी पाहुण्यांसाठी रात्रभोजचे आयोजन केले होते. यावेळी अनेक देशांतील पाहुणे पारंपरिक भारतीय पोशाखात आले होते.

नवी दिल्ली : ‘जी-२०’ बैठकीच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी परदेशी पाहुण्यांसाठी रात्रभोजचे आयोजन केले होते. यावेळी अनेक देशांतील पाहुणे पारंपरिक भारतीय पोशाखात आले होते. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्या पत्नी कोबिता आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या पत्नी युको किशिदा साडी परिधान केलेल्या दिसल्या. 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) कार्यकारी संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा सलवार-कुर्त्यामध्ये रात्रीच्या जेवणात सहभागी झाल्या होत्या, तर उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांनी शाही निळ्या साडीत रात्रभोजला हजेरी लावली. याशिवाय भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या पत्नी क्योको पिवळ्या साडीत आल्या होत्या.

याशिवाय बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांची मुलगी सायमा वाजेब यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत सेल्फी घेतला.  रात्रभोजमध्ये राज्यांचे प्रमुख, प्रतिनिधी, भारतातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांसह सुमारे ३०० लोक उपस्थित होते.

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदIndiaभारतJapanजपान