शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

G20 बैठकीपूर्वीच PM मोदींनी पाकिस्तान-चीनचे आक्षेप फेटाळले, एका वाक्यात सुनावलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 13:45 IST

मोदी म्हणाले, 2047पर्यंत भारत विकसित राष्ट्र होईल; भ्रष्टाचार, जातीयवाद, सांप्रदायिकतेला कसलंही स्थान नसेल...

भारताच्या जी-20 अध्यक्षतेचे अनेक सकारात्मक परिणाम आले आहेत. जगाचा जीडीपी-केंद्रित दृष्टिकोण, आता मानव-केंद्रित होताना दिसत आहे. यात भारत एक महत्वाची भूमिका पार पाडत आहे. 'सबका साथ, सबका विकास' विश्व कल्याणासाठीही एक मार्गदर्शक सिद्धांत ठरू शकतो. तसेच, आपला देश 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होईल. भ्रष्टाचार, जातीयवाद आणि सांप्रदायिकतेला आपल्या राष्ट्रीय जीवनात कसल्याही प्रकारचे स्थान नसेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दिल्ली येथे येणाऱ्या 9 आणि 10 सप्टेंबरला जी-20 सम्मेलन होत आहे. यापूर्वी ते पीटीआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

भ्रष्टाचार, जातीयवाद आणि सांप्रदायिकतेला कसल्याही प्रकारचे स्थान नसेल - पंतप्रधान मोदी म्हणाले, 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र होईल. भ्रष्टाचार, जातीयवाद आणि सांप्रदायिकतेला आपल्या राष्ट्रीय जीवनात कसल्याही प्रकारचे स्थान नसेल. जगाने जी-20 मध्ये आपले शब्द आणि दृष्टिकोण केवळ विचारांच्या स्वरुपातच नाही, तर भविष्यातील एक रोडमॅपच्या स्वरुपातही बघितले आहेत. भारताकडे प्रदीर्घकाळ एक अब्ज उपाशी पोट असलेला देश म्हणून बघितले जात होते. मात्र आता आपल्या देशाकडे एक अब्ज महत्वाकांक्षी डोकी आणि दोन अब्ज कुशल हात असलेला देश म्हणून पाहिले जात आहे.

पाकिस्तान आणि चीनचे आक्षेप फेटाळले -पंतप्रधान मोदी म्हणाले, आज भारती नागरिकांकडे विकासाची पायाभरणी करण्याची एक मोठी संधी आहे. जी पुढील एक हजार वर्षांपर्यंत सर्वांच्याच स्मरणात राहील. दहा वर्षांपेक्षाही कमी काळात पाच स्थानांनी झेप घेण्याच्या कामगिरीचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, याणाऱ्या काळात भारत जगातील जगातील टॉप तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशात जी-20 च्या बैठका आयोजित केल्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तान आणि चीनचा आक्षेप फेटाळून लावत भारताच्या प्रत्येक भागात बैठक आयोजित होणे 'स्वाभाविक' आहे, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाchinaचीनPakistanपाकिस्तान