शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राजधानी दिल्लीत माकडांचा आवाज काढणाऱ्यांची तैनाती; G20 मुळे निर्णय, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 15:01 IST

राजधानी दिल्लीतील अनेक भागांमध्ये माकडांचा आवाज काढणाऱ्या तज्ञांची तैनाती होणार आहे.

New Delhi G20: राजधानी दिल्लीत येत्या 8, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी G20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख भारतात येणार आहेत. त्या सर्वांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे, माकडांपासून संरक्षणाची व्यवस्थादेखील केली जात आहे. यासाठी ल्युटियन झोनमध्ये माकडांचे पोस्टर्स लावण्यासोबत माकडांचा आवाज काढण्यासाठी काही लोकांना तैनात करण्यात येणार आहे. एनडीएमसी आणि वन विभागाने यासाठी तयारी केली आहे.

लुटियन झोन परिसरात माकडांचे पोस्टर्सG20 प्रतिनिधींचे माकडांपासून संरक्षण करण्यासाठी, NDMC आणि वन विभागाने लुटियन झोन परिसरात माकडांचे मोठे पोस्टर्स लावले आहेत. हे पोस्टर्स अशा ठिकाणी लावण्यात आले आहेत, जिथे माकडांची संख्या जास्त आहे. या परिसरात अनेकदा माकडांनी हल्ले केले आहेत, त्यामुळेच ही विशेष काळजी घेतली जात आहे. लुटियन झोनसोबतच, ज्या ठिकाणी परदेशी पाहुणे फिरतील, मुक्काम करतील, त्या ठिकाणीही हे पोस्टर लावले गेले आहेत. 

माकडांचा आवाज काढणारे तज्ज्ञ तैनातमाकडांचे पोस्टर लावण्यासोबतच त्यांचा आवाज काढण्यासाठी विभाग तज्ञांना तैनात करेल. IGI विमानतळ, सरदार पटेल मार्ग, कौटिल्य मार्ग, शास्त्री भवन सारख्या सरकारी इमारती आणि पॉश निवासी क्षेत्रे, या भागात माकडांचा आवाज काढणारे तैनात केले जातील. दरम्यान, राजधानी दिल्लीत माकडांची समस्या कायम असते. त्यामुळेच हा अनोखा उपक्रम राबविला जात आहे.

 

टॅग्स :delhiदिल्लीMonkeyमाकडJara hatkeजरा हटके