शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जी-मेलची माहिती बाहेरच्या कंपन्यांना? वॉल स्ट्रीट जर्नलचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 05:25 IST

गुगलकडून बाहेरच्या कंपन्यांना (थर्ड पार्टी डेव्हलपर्स) ना जी-मेलचा अ‍ॅक्सेस (पाहण्याची मुभा) दिला जातो. त्याद्वारे या कंपन्या लाखो जी-मेलपर्यंत पोहोचतात, असा दावा दी वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे.

नवी दिल्ली : गुगलकडून बाहेरच्या कंपन्यांना (थर्ड पार्टी डेव्हलपर्स) ना जी-मेलचा अ‍ॅक्सेस (पाहण्याची मुभा) दिला जातो. त्याद्वारे या कंपन्या लाखो जी-मेलपर्यंत पोहोचतात, असा दावा दी वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे. जी-मेल अ‍ॅक्सेस सेटिंगच्या माध्यमातून कंपन्या आणि थर्ड पार्टी डेव्हलपर्स यूजर्सच्या ई-मेलपर्यंत म्हणजेच वैयक्तिक माहितीपर्यंत पोहोचू शकतात, असेही यात म्हटले आहे.जी-मेलचा अ‍ॅक्सेस केवळ थर्ड पार्टीलाच नव्हे तर, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही दिला जातो, असे स्पष्ट करून यात असाही दावा करण्यात आला आहे की, कंपनीच्या कर्मचाºयांनी दोन वर्षांत ८ हजारपेक्षा अधिक ई-मेल वाचले आहेत. गुगल वापरकर्त्यांना विचारते की, थर्ड पार्टी डेव्हलपर्सना आपल्या ई-मेलमध्ये प्रवेश द्यावा का? यूजर्स अजाणतेपणे अशी परवानगी देऊन टाकतात. मात्र, ज्यांनी अशी परवानगी जी-मेलला दिली आहे, त्यांना आपली माहिती थर्ड पार्टीला दिली जात असल्याचे माहीतच नसते.डेटा देण्यापूर्वी तपासणीगुगलचा असा दावा आहे की, वापरकर्त्याच्या संमतीनंतर डेव्हलपर्सना डेटा देण्यापूर्वी त्याची कसून तपासणी केली जाते. तथापि, विशिष्ट प्रकरणात आमचे कर्मचारी ई-मेल वाचू शकतात. अर्थात, हे सुरक्षेच्या उद्देशानेच केले आहे.

टॅग्स :googleगुगल