फक्कडराव पुंडे
By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:50+5:302015-07-10T21:26:50+5:30
कान्हुरमेसाई : कान्हुरमेसाई (ता. शिरूर) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य मेसाईदेवी ट्रस्टचे अध्यक्ष व विद्याधाम प्रशालेचे माजी अध्यक्ष फक्कडराव सखाराम पुंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, तीन मुले, तीन भाऊ असा परिवार आहे. विद्याधाम प्रशाला कान्हुरमेसाई या संस्थेचे माजी प्राचार्य भाऊसाहेब पुंडे, डिव्हिजन जॉइंट रजिस्टर को. ऑप. सोसायटी कोकण विभागाचे पोपटराव पुंडे यांचे धाकटे बंधू होत. पुंडे यांनी १९७४ ते १९७९ पर्यंत ग्रामपंचायत सदस्य शिरूर पंचायत समितीचे १९७९ ते १९९० सदस्य व १९७९ ते २००२ पर्यंत जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले होते.

फक्कडराव पुंडे
क न्हुरमेसाई : कान्हुरमेसाई (ता. शिरूर) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य मेसाईदेवी ट्रस्टचे अध्यक्ष व विद्याधाम प्रशालेचे माजी अध्यक्ष फक्कडराव सखाराम पुंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, तीन मुले, तीन भाऊ असा परिवार आहे. विद्याधाम प्रशाला कान्हुरमेसाई या संस्थेचे माजी प्राचार्य भाऊसाहेब पुंडे, डिव्हिजन जॉइंट रजिस्टर को. ऑप. सोसायटी कोकण विभागाचे पोपटराव पुंडे यांचे धाकटे बंधू होत. पुंडे यांनी १९७४ ते १९७९ पर्यंत ग्रामपंचायत सदस्य शिरूर पंचायत समितीचे १९७९ ते १९९० सदस्य व १९७९ ते २००२ पर्यंत जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले होते.०००००