(निनाद) रुग्णांना फळांचे वाटप

By Admin | Updated: May 25, 2015 02:12 IST2015-05-25T02:12:20+5:302015-05-25T02:12:20+5:30

भोर : युवक काँगे्रसच्या वतीने राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भोर येथील उपजिल्हा रुग्णालयातील ४० रुग्णांना फळेवाटप करण्यात आली.

Fruit distribution to patients (Annad) | (निनाद) रुग्णांना फळांचे वाटप

(निनाद) रुग्णांना फळांचे वाटप

र : युवक काँगे्रसच्या वतीने राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भोर येथील उपजिल्हा रुग्णालयातील ४० रुग्णांना फळेवाटप करण्यात आली.
युवक काँगे्रसचे अध्यक्ष विठ्ठल आवाळे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अधीक्षक डॉ. राजेश मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बामणे, सुमंत शेटे, महेंद्र साळुंके, तौफिक आतार, महेश भेलके, सागर बुदगुडे, धनंजय दुधाणे, परवेज शेख, शरद शिवतरे, प्रशांत पालकर, सागर सोंडकर, राहुल खोपडे, गणेश दरेकर उपस्थित होते.
फोटो ओळ : उपजिल्हा रुग्णालयात फळेवाटप करताना युवकाध्यक्ष विठ्ठल आवाळे.

Web Title: Fruit distribution to patients (Annad)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.