शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कुरूक्षेत्रातून जगभर गुंजणार गीतेचा संदेश, संत मोरारीबापूंच्या रामकथेने प्रारंभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 12:51 IST

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही उपस्थित होते.

 चंडीगड : हरयाणातील कुरूक्षेत्र या पवित्र भूमीतून गीतेचा संदेश जगभर घुमणार आहे. हा संदेश भारताची आध्यात्मिक संस्कृती दर्शवेल. कुरूक्षेत्रातील सर्व तीर्थक्षेत्रे श्रीकृष्ण सर्किट म्हणून विकसित केली जातील. संत मोरारीबापूंनी सुरू केलेल्या रामकथेतून देवाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचणार आहे. कुरूक्षेत्र लवकरच एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणूनही उदयास येणार आहे. आंतरराष्ट्रीय गीता जयंती महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ही माहिती देण्यात आली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही उपस्थित होते. रामकथेचे उद्घाटन करताना संत मोरारीबापू म्हणाले की, ही कथा संपूर्ण समाजाला ऊर्जा आणि प्रेरणा देईल. यावेळी गीता ज्ञान संस्थेतर्फे मेळ्यात नऊ दिवस रामकथेचे पठण होणार आहे. रामकथेतून जीवन जगण्याचा संदेश जनतेला दिला जाणार असल्याचे संत मोरारी बापू म्हणाले. ऋषी-मुनींच्या या भूमीतून हा संदेश हजारो वर्षांपासून जगभर पोहोचत आहे. हा संदेश लोकांना भारताची आध्यात्मिक संस्कृती दर्शवत आहे.

कुरूक्षेत्रला आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ करणारमुख्यमंत्री खट्टर म्हणाले की, हरयाणा सरकार कुरूक्षेत्रला आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहे. या पवित्र भूमीतील सर्व तीर्थक्षेत्रे श्रीकृष्ण सर्किट म्हणून विकसित केली जात आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. कुरूक्षेत्राच्या भूमीच्या प्रत्येक कणात इतिहास आहे, त्यामुळे ते जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :om birlaओम बिर्लाramayanरामायणMahabharatमहाभारत