शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी रस्त्यांवरून थेट रुळांवर, ऊसाच्या हमीभावाचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 05:42 IST

हमीभावासाठी ठिय्या मारल्याने अनेक रेल्वे गाड्या विस्कळीत

चंडीगड : उसाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची निदर्शने सुरूच आहेत. तीन दिवसांपासून महामार्ग रोखून धरलेल्या शेतकऱ्यांनी आता जालंधरमध्ये रेल्वे रुळावरही ठिय्या मारला आहे. बुधवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांची बैठक होऊ न शकल्याने गुरुवारी शेतकऱ्यांनी हा पवित्रा घेतला. मोठ्या संख्येने तैनात पोलिस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दररोज १२० गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. आज आंदोलनापूर्वी ४० गाड्या रवाना झाल्या होत्या, मात्र नंतर ८० गाड्यांवर परिणाम झाला आहे. या ८० गाड्या वळवण्याचा रेल्वेचा विचार आहे. आंदोलन सुरू होताच शताब्दी एक्स्प्रेस कपूरथला जिल्ह्यातील फगवाडा येथे थांबवण्यात आली.  

दिल्ली-जम्मू महामार्ग तीन दिवस पूर्णपणे बंदnजालंधरमधील धन्नो वाली फाटकाजवळ राष्ट्रीय महामार्गावर तीन दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यामुळे दिल्ली-जम्मू महामार्ग पूर्णपणे बंद आहे. nराष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी तंबू ठोकला असून, बाजूची सर्व्हिस लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. nआता त्यांनी लुधियानाच्या धन्नो वाली फाटकाजवळ रेल्वे रुळावर ठाण मांडले आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेFarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलन