शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

रेल्वे ट्रॅकवर अडकला मालवाहू ट्रक; समोरुन आली पॅसेंजर ट्रेन, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 15:01 IST

कर्नाटकातील बिजरजवळ रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात झाला, यात ट्रकचे मोठे नुकसान झाले.

बंगळुरू: कर्नाटकातील बिदरमधील बेहलाकी क्रॉसिंगवर एक मोठा अपघात झाला. रेल्वे ट्रॅकवर अडकलेल्या ट्रकला ट्रेनने जोरदार धडक दिली. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, मालवाहू ट्रकला ट्रेनने जोरदार टक्कर मारली, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरणमिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बिदर येथील बहलकी क्रॉसिंगवर काही तांत्रिक बिघाडामुळे ट्रक अडकला. अनेक प्रयत्न करूनही जेव्हा ट्रक रेल्वे रुळावरून हलू शकला नाही, तेव्हा मालकाने ट्रक तिथेच सोडला. यावेळी समोरून पॅसेंजर गाडी आली आणि ट्रकला धडकली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की ट्रेनचा वेग कमी होता, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रेन ट्रकच्या मागील बाजूस आदळली, यात फार नुकसान झाले नाही. तसेच, धडकेनंतर ट्रेनही थांबली आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. 

टॅग्स :AccidentअपघातKarnatakकर्नाटकIndian Railwayभारतीय रेल्वे