शेअर बाजार गुंतवणुकीबाबत मोफत कार्यशाळा

By Admin | Updated: October 6, 2016 00:22 IST2016-10-05T23:58:35+5:302016-10-06T00:22:32+5:30

नाश्कि : सामान्य गुंतवणूकदारांना शेअर बाजाराची प्राथमिक माहिती, फ्युचर्स ट्रेडिंग, ऑप्शन्स ट्रेडिंगची सविस्तर माहिती व शेअर बाजाराच्या तेजी-मंदी, सद्याच्या व्होलाटाईल अवस्थेतही कमीत कमी गुंतवणुकीतही फ्यचर्स, ऑप्शनच्या हेजिंग तंत्राद्वारे हमखास फायदा कसा कमवायचा, याविषयी सविस्तर माहिती व्हावी यासाठी निफ्टी पोझिशन सर्व्हिसेस, पुणे यांच्यातर्फे शनिवारी (दि. ८) मोफत कार्यशाळा घेण्यात आली. सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत व सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान या दोन सत्रांमध्ये हॉटेल पुष्कराज, शालिमार चौक, टिळक पथ, नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे.

Free workshops on stock market investment | शेअर बाजार गुंतवणुकीबाबत मोफत कार्यशाळा

शेअर बाजार गुंतवणुकीबाबत मोफत कार्यशाळा

नाश्कि : सामान्य गुंतवणूकदारांना शेअर बाजाराची प्राथमिक माहिती, फ्युचर्स ट्रेडिंग, ऑप्शन्स ट्रेडिंगची सविस्तर माहिती व शेअर बाजाराच्या तेजी-मंदी, सद्याच्या व्होलाटाईल अवस्थेतही कमीत कमी गुंतवणुकीतही फ्यचर्स, ऑप्शनच्या हेजिंग तंत्राद्वारे हमखास फायदा कसा कमवायचा, याविषयी सविस्तर माहिती व्हावी यासाठी निफ्टी पोझिशन सर्व्हिसेस, पुणे यांच्यातर्फे शनिवारी (दि. ८) मोफत कार्यशाळा घेण्यात आली. सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत व सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान या दोन सत्रांमध्ये हॉटेल पुष्कराज, शालिमार चौक, टिळक पथ, नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे.
त्यामध्ये निफ्टी पोझिशन सर्व्हिसेसचे टेक्निकल ॲनालिस्ट योगेश लाटणेकर मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: Free workshops on stock market investment