बीएसएनएलची मोफत सेवा आॅफर

By Admin | Updated: December 22, 2016 00:54 IST2016-12-22T00:54:00+5:302016-12-22T00:54:00+5:30

देशात तळागळापर्यंत पोहोचलेली सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएसएनएलने आता ९९ रुपयांत अनलिमिटेड लोकल आणि

Free service of BSNL | बीएसएनएलची मोफत सेवा आॅफर

बीएसएनएलची मोफत सेवा आॅफर

नवी दिल्ली : देशात तळागळापर्यंत पोहोचलेली सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएसएनएलने आता ९९ रुपयांत अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल करण्याची सुविधा दिली असून, इतर कंपन्यांच्या मोबाइलवर कॉल करणाऱ्यांसाठी ३३९ रुपयांत ही सेवा मिळणार आहे. ही सेवा महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, आसाम, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान मध्ये लागू करण्यात आली आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Free service of BSNL