शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मोफत वीज योग्य नाही, कर्जाच्या खाईत जाल; ऊर्जामंत्र्यांनी राज्यांना दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 08:39 IST

केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी राज्यांना दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राज्याच्या तिजोरीत पुरेशी गंगाजळी असेल, तरच अशा फुकट योजना ठीक असतात. मोफत वीज देण्यासाठी कर्ज घेतल्यास राज्ये कर्जाच्या विळख्यात अडकू शकतात, असा इशारा केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी दिला.

विजेची निर्मिती फुकटात होत नाही. इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणे त्यासाठी खर्च येतो. एखादे राज्य ग्राहकांना मोफत वीज देत असेल, तर त्यांनी वीज निर्मितीला पैसे कुठून आणायचे, हे सांगावे.  राज्यांकडून वीज निर्मितीसाठी प्रकल्पांना पैसे मिळाले नाही तर वीज निर्मितीच होणार नाही.

विकासकामासाठी पैसा कुठून आणणार?nपंजाबमधील आप सरकारने पहिल्या दोन वर्षांतच ४७ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे राज्यावरील कर्जाचा बोजा आणखी वाढला आहे. nही परिस्थिती योग्यप्रकारे न हाताळल्यास भावी पिढ्यांसाठी रस्ते, शाळा, रुग्णालये उभारण्यासाठी पैसे नसतील. कारण, जो महसूल येईल तो कर्ज फेडण्यात जाईल, असेही ते म्हणाले. एखादे राज्य एखाद्या श्रेणीतील लोकांना मोफत वीज देऊ इच्छित असेल, तर स्वत:च्या तिजोरीतून पैसे द्या, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :Power Shutdownभारनियमनministerमंत्री