भावसार समाजाचे स्नेहसंमेलन

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:17+5:302015-02-13T23:11:17+5:30

Fraternal social gathering | भावसार समाजाचे स्नेहसंमेलन

भावसार समाजाचे स्नेहसंमेलन

>
लास्ट मिनिट प्लॅन्स
व्ही-डे सेलिब्रिशनसाठी काही आयडियाज्...
हॉटेल्स, मॉल्स, कॅफेज्... सगळीकडे फुल्ल... खूप टेन्शन आलंय? ऐनवेळी जर तुम्हाला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रिशनचा प्लॅन आखायचाय... डोन्ट वरी आम्ही तुम्हाला काही सॉलिड कल्पना देतो.
१. आपल्या प्रियकर/प्रेयसीचा आवडता मेन्यू खास आपल्या हाताने बनवून सरप्राईज देऊ शकता.
२. घरच्याघरी रेड रोझेसची सजावट करू शकता. हार्ट शेप केक कापून दोघेही एका लव्ह साँगवर कपल डान्स करू शकतात.
३. आपल्या प्रेयसीला लाँग ड्राईव्हची सफर घडवून आणा.
४. जागेचा प्रॉब्लेम येतोय... मग आपल्या घराच्या ओपन टेरेसवर छोटीशी पार्टी अरेंज करून एकत्र डिनर करू शकता.
५. दोघांनी एकमेकांसाठी शॉपिंग करून एकत्र वेळ घालवू शकता.
६. चॉकलेट्सचा बुके बनवून... आगळं-वेगळं चॉकलेट बुके गिफ्ट म्हणून देता येईल.
७. आतार्यंत तुम्ही दोघांनी एकत्रित घालविलेल्या क्षणांच्या फोटोज्चे कलेक्शन करून तो अल्बम भेट म्हणून देऊ शकतो.
८. तिच्यासाठी/त्याच्यासाठी एक लव्ह साँग स्वत: म्हणू शकता किंवा रेडिओच्या माध्यमातून डेडिकेट करू शकता.
९. तिला/त्याला आवडणार्‍या स्टाईलचे कपडे घालून, त्याला साजेशी हेअरस्टाईल करून इम्प्रेस करू शकतो.
१०. तुमच्याकडे पूर्ण दिवस असेल तर मग तुम्ही आपल्या प्रियकराला आवडत्या ठिकाणी फिरायला घेऊन जाऊ शकता. तिकडे एकमेकांसोबत सनसेट पॉइंट एन्जॉय करू शकता.
--------------------------------

Web Title: Fraternal social gathering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.