केंद्रीय कर्मचाऱ्यांचा संप चार महिने लांबणीवर
By Admin | Updated: July 7, 2016 04:13 IST2016-07-07T04:13:42+5:302016-07-07T04:13:42+5:30
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींसंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे सरकारने मान्य केल्याने केंद्रीय

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा संप चार महिने लांबणीवर
नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींसंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे सरकारने मान्य केल्याने केंद्रीय कर्मचारी संघटनांनी ११ जुलै रोजीपासूनचा बेमुदत संप चार महिने पुढे ढकलला आहे.