शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात चार अतिरेक्यांचा खात्मा; उरीत तीन, शोपियांत एक जण टिपला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 13:52 IST

अतिरेक्यांना मदत करणारा अनायत अशरफ डार हा नंतर अतिरेकी बनला. त्याला सुरक्षा दलाने चित्रीगाममध्ये चकमकीत ठार मारले. त्याला आत्मसमर्पणाची संधी देण्यात आली होती. मात्र, त्याने शस्त्र खाली ठेवण्यास नकार दिला. १८ वर्षीय अनायतने बुधवारी आपल्या भागातील एका दुकानदारावर गोळी झाडली होती.

सुरेश एस. डुग्गर -नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरात झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत चार अतिरेकी ठार झाले आहेत, तर अतिरेक्यांना मदत करणाऱ्या चार जणांना पकडण्यात आले आहे. सैन्याने एलओसीनजीक उरीजवळ रामपूर सेक्टरमध्ये तीन अतिरेक्यांना ठार मारले. पाकव्याप्त काश्मिरातून हे अतिरेकी भारतीय हद्दीत आले होते. या अतिरेक्यांकडून पाच एके-४७, आठ पिस्तूल आणि ७० हातगोळे जप्त करण्यात आले आहेत. हे अतिरेकी रविवारी या भागात घुसले होते. पाच दिवसांच्या संघर्षानंतर त्यांना ठार मारण्यात यश आले आहे. कमांडर डी. पी. पांडे यांनी सांगितले की, रामपूर सेक्टरमध्ये गुरुवारी हाथलंगा जंगलात हालचाली दिसून आल्या. त्यानंतरच्या ऑपरेशनमध्ये तीन अतिरेकी मारले गेले. अतिरेक्यांना मदत करणारा अनायत अशरफ डार हा नंतर अतिरेकी बनला. त्याला सुरक्षा दलाने चित्रीगाममध्ये चकमकीत ठार मारले. त्याला आत्मसमर्पणाची संधी देण्यात आली होती. मात्र, त्याने शस्त्र खाली ठेवण्यास नकार दिला. १८ वर्षीय अनायतने बुधवारी आपल्या भागातील एका दुकानदारावर गोळी झाडली होती.

शस्त्रास्त्र साठा केला जप्त-     कुलगाम जिल्ह्यात अहरबलच्या त्रिनारी वन क्षेत्रात सुरक्षा दलाने अतिरेक्यांच्या एका जागेचा पर्दाफाश केला. येथे शस्त्र आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. -     अतिरेक्यांच्या शोधासाठी तपास अभियान सुरू करण्यात आले आहे. उत्तर काश्मिरात बांडीपोरमध्ये अतिरेक्यांना मदत करणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे लोक लष्कर- ए- तोयबासाठी काम करत होते.  

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरSoldierसैनिक