जळालेल्या कारमध्ये आढळले चार मृतदेह
By Admin | Updated: January 2, 2015 00:20 IST2015-01-02T00:20:53+5:302015-01-02T00:20:53+5:30
झज्जर - हिरयाणातील झज्जर िजल्ातल्या बहादूरगढ जवळच्या एका शेताजवळ जळालेल्या कारमधून चार युवकांचे मृतदेह पोिलसांना आढळून आले. यातील दोन मृतदेह मागच्या सीटवर तर दोन कारच्या िडक्कीमधून ताब्यात घेण्यात आले. ही कार िदल्लीच्या मनीष या व्यक्तीच्या नावे नोंदिवली असल्याचे सांगण्यात येते. हे चारही िमत्र असून ते िदल्लीच्या नजफगडचे रिहवासी होते.

जळालेल्या कारमध्ये आढळले चार मृतदेह
झ ्जर - हिरयाणातील झज्जर िजल्ह्यातल्या बहादूरगढ जवळच्या एका शेताजवळ जळालेल्या कारमधून चार युवकांचे मृतदेह पोिलसांना आढळून आले. यातील दोन मृतदेह मागच्या सीटवर तर दोन कारच्या िडक्कीमधून ताब्यात घेण्यात आले. ही कार िदल्लीच्या मनीष या व्यक्तीच्या नावे नोंदिवली असल्याचे सांगण्यात येते. हे चारही िमत्र असून ते िदल्लीच्या नजफगडचे रिहवासी होते. या चौघांचे मृतदेह पूणर्पणे जळल्या अवस्थेत असून, त्यांचे सांगाडेच तेवढे िशल्लक रािहले आहेत. या मुलांची ओळख पटली असून त्यांची नावे मनीष, सुधीर, दीपक व संदीप अशी आहेत. या मुलांच्या कुटुंबीयांच्या मते हे चौघे गुरुवारी रात्री १२ वाजेपयर्ंत िदल्लीतच होते. वैमनस्यापोटी त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली व त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना कारमध्ये ठेवून कारला पेटवून िदल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.