स्थापनािदनी तृणमूल काँग्रेसच्या कायार्लयाला आग

By Admin | Updated: January 2, 2015 00:20 IST2015-01-02T00:20:53+5:302015-01-02T00:20:53+5:30

हावडा : तृणमूल काँग्रेसच्या १८ व्या स्थापना िदनी गुरुवारी पक्षाच्या कायार्लयाला भीषण आग लागली. या आगीत पक्षाचे कायार्लय जळून खाक झाले. पहाटे लागलेल्या या आगीने कायार्लयाच्या आजूबाजूला असलेली अनेक दुकानेही जळून खाक झाली.

Founded by the Trinamool Congress's office on fire | स्थापनािदनी तृणमूल काँग्रेसच्या कायार्लयाला आग

स्थापनािदनी तृणमूल काँग्रेसच्या कायार्लयाला आग

वडा : तृणमूल काँग्रेसच्या १८ व्या स्थापना िदनी गुरुवारी पक्षाच्या कायार्लयाला भीषण आग लागली. या आगीत पक्षाचे कायार्लय जळून खाक झाले. पहाटे लागलेल्या या आगीने कायार्लयाच्या आजूबाजूला असलेली अनेक दुकानेही जळून खाक झाली.
या आगीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान या आगीमागे भाजपा आिण माकपचा हात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे आमदार िनमर्ल मांझी यांनी केला. कायार्लयात मुख्यमंत्री ममता बॅनजीर् आिण पक्षाचे खासदार सुलतान अहमद यांचे फोट ठेवलेले होते. ते सवर् जळाल्याची मािहती मांझी यांनी िदली. (वृत्तसंस्था)

Web Title: Founded by the Trinamool Congress's office on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.