शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

BJP-PDP Alliance: भाजपासोबत सत्ता संचालन म्हणजे विष प्राशन करणं- मेहबूबा मुफ्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 14:29 IST

मुफ्ती यांची भाजपावर पुन्हा जोरदार टीका 

श्रीनगर : भाजपासोबत आघाडी करणं म्हणजे विष प्राशन करण्यासारखं होतं, असं जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी म्हटलं आहे. भाजपासोबत सत्ता राबवताना मोठा त्रास सहन करावा लागला, असंही त्या म्हणाल्या. भाजपानं दीड महिन्यांपूर्वी जम्मू काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुफ्ती यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर मुफ्ती यांनी अनेकदा भाजपावर शरसंधान साधलं आहे. भाजपासोबत आघाडी करणं सर्वात मोठी चूक होती, असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. भाजपासोबत सत्ता राबवणं विष प्राशन करण्यासारखं होतं, असंही त्या म्हणाल्या. 'मुफ्ती साहेब भाजपाशी हातमिळवणी करण्यास तयार झाले, कारण वाजपेयी यांच्या सरकारसोबत आमचे चांगले संबंध होते. त्यामुळेच आम्ही हा मोठा निर्णय घेतला. भाजपासोबत आघाडी सरकार स्थापन करणं म्हणजे विष प्राशन करण्यासारखं होतं. दोन वर्ष दोन महिने आम्ही आघाडीत राहून बरंच काही गमावलं,' असं मुफ्ती यांनी म्हटलं. 

भाजपा सत्तेतून बाहेर पडल्यामुळे 18 जूनला मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर मुफ्ती यांच्यासह पीडीपीच्या अनेक नेत्यांनी भाजपावर टीका केली आहे. जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखल्या नाहीत, तर देशाची पुन्हा एकदा फाळणी होईल, असं वादग्रस्त विधान पीडीपीचे नेते मुजफ्फर हसन बेग यांनी केलं होतं. गाय-म्हैशींच्या नावाखाली होणाऱ्या मुस्लिमांच्या हत्या थांबल्या नाहीत, तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असं बेग म्हणाले होते. 

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीPDPपीडीपीJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाBJP-PDPभाजपा-पीडीपी