शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रघुराम राजन विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 09:11 IST

शिकागोमधील वर्ल्ड हिंदू काँग्रेससाठी राजन यांना आमंत्रण

मुंबई: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं एका कार्यक्रमाचं आमंत्रण दिलंय. या आमंत्रणाची जोरदार चर्चा असतानाच आता विश्व हिंदू परिषदेनं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर यांना वर्ल्ड हिंदू काँग्रेस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिलंय. यंदा शिकागोत वर्ल्ड हिंदू काँग्रेसचं आयोजन करण्यात येणाराय. यासाठी राजन यांना आमंत्रित करण्यात आलंय. चार वर्षातून एकदा आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत, तिबेटी धर्मगुरु दलाई लामा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गियर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जगभरातील हिंदूंना सन्मान मिळावा, त्यांची प्रतिष्ठा वाढावी, या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणाराय. शिकागोमध्ये स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी ऐतिहासिक भाषण केलं होतं. या भाषणाला 125 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान वर्ल्ड हिंदू काँग्रेसचं आयोजन करण्यात येणाराय.रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर असलेल्या रघुराम राजन यांनी वर्ल्ड हिंदू काँग्रेसमध्ये सहभागी होऊन त्यांचे विचार मांडावेत, असं आयोजकांना वाटतं. त्यामुळेच त्यांना या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलंय. मात्र या कार्यक्रमातील राजन यांचा सहभाग अनिश्चित मानला जातोय. कार्यक्रमात सहभागी होणार की नाही, याबद्दल राजन यांनी आयोजकांना कोणतीही माहिती दिलेली नाही. राजन आमंत्रण स्विकारतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय.   

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजनReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक