इस्रो"चे माजी अध्यक्ष यू. आर. राव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 08:34 IST2017-07-24T08:31:27+5:302017-07-24T08:34:20+5:30

"इस्रो"चे माजी अध्यक्ष प्रोफेसर यू आर राव (Udupi Ramachandra Rao) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी राव यांनी अखेरचा श्वास घेतला.

Former President of ISRO "UR Rao passed away | इस्रो"चे माजी अध्यक्ष यू. आर. राव यांचे निधन

इस्रो"चे माजी अध्यक्ष यू. आर. राव यांचे निधन

>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 24 - "इस्रो"चे माजी अध्यक्ष प्रोफेसर यू आर राव (Udupi Ramachandra Rao)  यांचे निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी राव यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या आजाराने ते त्रस्त होते. उपचारांसाठी प्रोफेसर राव यांना हॉस्पिलटमध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी उपचारादरम्यानच रात्री उशीरा 2.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  यू.आर.राव यांचा या वर्षी पद्म विभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.
 
प्रोफेसर राव यांना 1972 साली भारतात उपग्रह तंत्रज्ञानाच्या स्थापनेची जबाबदार घेतली होती.
(सविस्तर वृत्त लवकरच....)
 

Web Title: Former President of ISRO "UR Rao passed away