शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

खासदाराने धरली शिक्षणाची कास अन् दिली ऐंशीव्या वर्षी 'पीएचडी'ची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 09:01 IST

81 वर्षीय माजी आमदार आणि खासदार राहिलेले नारायण साहू हे सध्या पीएचडीची परीक्षा देत आहेत. नारायण साहू हे पालहारा येथून दोन वेळेस आमदार झाले असून देवगढ येथील खासदार आहेत.

ठळक मुद्दे81 वर्षीय माजी आमदार आणि खासदार राहिलेले नारायण साहू हे सध्या पीएचडीची परीक्षा देत आहेत. नारायण साहू हे पालहारा येथून दोन वेळेस आमदार झाले असून देवगढ येथील खासदार आहेत.पीएचडी पूर्ण करण्यासाठी नारायण साहू हे सध्या येथील उत्कल विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहत आहेत

नवी दिल्ली - शिक्षणाला वयाचं बंधन नसतं. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकजण शिकत असतो. काम आणि इतर गोष्टींमुळे  कधी कधी शिक्षण थोडं मागे पडतं. मात्र याला काही जण अपवाद असतात. लग्नानंतर किंवा अगदी 70 व्या वर्षीही पीएचडी किंवा पदवी घेणारे काही जण असतात. असंच एक उदाहरण ओडिशामध्ये पाहायला मिळालं आहे. 81 वर्षीय माजी आमदार आणि खासदार राहिलेले नारायण साहू हे सध्या पीएचडीची परीक्षा देत आहेत. 

नारायण साहू हे पालहारा येथून दोन वेळेस आमदार झाले असून देवगढ येथील खासदार आहेत. साहू यांना सुरुवातीला राजकारणात रस होता. मात्र, राजकारणातील अनेक चुकीच्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 1963मध्ये साहू यांनी अर्थशास्त्र या विषयामध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर 2009 मध्ये पुढील शिक्षण त्यांनी उत्कल विद्यापीठातून घेतले. 

2016 पासून साहू यांनी पीएचडीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ते एक आत्मकथा ही लिहीत आहेत. पीएचडी पूर्ण करण्यासाठी नारायण साहू हे सध्या येथील उत्कल विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहत आहेत. साहू इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सर्वसाधारण रुममध्ये राहतात. त्यामध्ये त्यांच्या बेडवर मच्छरदानी, पुस्तकांनी भरलेले, अभ्यासाच्या साहित्यांनी भरलेले टेबल आणि त्यांच्या कुटुंबियांची काही छायाचित्रेहीआहेत. 

 

टॅग्स :Educationशिक्षणOdishaओदिशा