शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही लोकसेवक आहात...", मानहानीच्या प्रकरणावरून गौतम गंभीरला हायकोर्टाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 13:44 IST

भाजप खासदार गौतम गंभीरने हिंदी वर्तमानपत्राविरूद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे.

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदारगौतम गंभीरने हिंदी वर्तमानपत्राविरूद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. पंजाब केसरी या हिंदी वर्तमानपत्राविरूद्ध गंभीरने दिल्ली उच्च न्यायालयात हा खटला दाखल केला. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये भारताचा माजी खेळाडू लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे. त्याने दिल्ली उच्च न्यायालयात २ कोटींची नुकसान भरपाई मागितली असून पंजाब केसरीविरूद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. 

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या मानहानीच्या खटल्याविरुद्धच्या याचिकेवर अंतरिम आदेश देण्यास नकार दिला. गंभीरच्या वकिलांनी दबाव टाकला असता न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांनी टिप्पणी करताना म्हटले, "तुम्ही लोकसेवक आहात. तुम्हाला इतके संवेदनशील असण्याची गरज नाही."

न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांनी समन्स बजावलेगौतम गंभीरने वकील जय अनंत देहरदाई यांच्या माध्यमातून दाखल केलेल्या खटल्यात पंजाब केसरी या वर्तमानपत्राकडून दोन कोटी रूपयांची भरपाई मागितली आहे. वृत्तपत्राचे मुख्य संपादक आणि तीन पत्रकारांची या खटल्यात नावे आहेत. न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांनी मुख्य प्रकरत णामीडिया हाऊस आणि इतर चार जणांना नोटीस आणि समन्स बजावले आहे. 

'भस्मासुर'वरून वाद! हिंदी वर्तमानपत्रावर गौतम गंभीर संतापला; २ कोटींची नुकसान भरपाई मागितली

गंभीरने पंजाब केसरीविरूद्ध दाखल केलेल्या खटल्यात दिलेल्या बाबी खालीलप्रमाणे -

  • खासदार गौतम गंभीर बेपत्ता सर्वत्र लागले पोस्टर.
  • दिल्लीचे बेपत्ता खासदार लखनौ सुपर जायंट्ससाठी बनले भस्मासुर'.
  • आदेश गुप्ता बोलत राहिले, गौतम गंभीर उठून गेला.

 

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरNew Delhiनवी दिल्लीHigh Courtउच्च न्यायालयBJPभाजपाMember of parliamentखासदार