शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Virbhadra Singh: हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 07:56 IST

Virbhadra Singh dies at 87 वीरभद्र सिंह यांना बुधवारी दुपारी रामपूरयेथीन शिमल्याच्या आयजीएमसीमध्ये हलविण्यात आले होते. आयजीएमसीच्या डॉक्टरांनी सांगितले की, गेल्या काही काळापासून वीरभद्र यांना सर्दी-खोकल्याचा त्रास होत होता, यामुळे त्यांना श्वास घेण्य़ास त्रास होत होता. 

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते वीरभद्र सिंह (Virbhadra Singh) यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले. प्रदीर्घ आजारामुळे गुरुवारी पहाटे 3.40 वाजता शिमल्याच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (आयजीएमसी) मध्ये अखेरचा श्वास घेतला. (Former Himachal Pradesh Chief Minister Virbhadra Singh dies at 87)

वीरभद्र सिंग गेल्या दोन महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांनी दोनवेळा कोरोनावर मात केली होती. गेल्या दोन दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ते सहा वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले होते. हिमाचलच्या राजकारणातील ते एक बडे प्रस्थ होते. वीरभद्र सिंह हे नऊ वेळा आमदार राहिले आहेत. तसेच पाचवेळा खासदार म्हणूनही निवडून आले होते. त्यांनी सहा वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पद सांभाळले. सध्या ते सोलन जिल्ह्यातील अरकी येथून आमदार होते. 

 

वीरभद्र सिंह यांना बुधवारी दुपारी रामपूरयेथीन शिमल्याच्या आयजीएमसीमध्ये हलविण्यात आले होते. आयजीएमसीच्या डॉक्टरांनी सांगितले की, गेल्या काही काळापासून वीरभद्र यांना सर्दी-खोकल्याचा त्रास होत होता, यामुळे त्यांना श्वास घेण्य़ास त्रास होत होता. 

वीरभद्र सिंह हे मनमोहन सिंगांच्या नेतृत्वात 28 मे 2009 केंद्रीय मंत्री देखील होते. ते पहिल्यांदा १९८३ मध्ये मुख्यमंत्री बनले होते. सलग दोन वेळा ते १९९० पर्यंत या पदावर होते. यानंतर १९९३ ते १९९८, २००३ ते २००७ आणि २०१२ ते २०१७ असे मुख्यमंत्री राहिले होते. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेस