शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये माजी भाजपा आमदाराची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 08:37 IST

भाजपाचे माजी आमदार जयंतीलाल भानुशाली यांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. ही घटना कटारिया-सुरबरी रेल्वे स्थानकादरम्यान सयाची नगरी एक्स्प्रेसमध्ये घडली.

गुजरात : भाजपाचे माजी आमदार जयंतीलाल भानुशाली यांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. ही घटना कटारिया-सुरबरी रेल्वे स्थानकादरम्यान सयाची नगरी एक्स्प्रेसमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे माजी आमदार जयंतीलाल भानुशाली सयाची नगरी एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. त्यावेळी कटारिया-सुरबरी रेल्वे स्थानकादरम्यान काही अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी तपास करत आहेत.  

जयंतीलाल भानुशाली हे गुजरात भाजपाच्या उपाध्यक्षपदी होते. मात्र, गेल्यावर्षी सुरतमधील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना फॅशन डिझाइनमध्ये प्रवेश देण्यासाठी अश्लील व्हिडीओ क्लिप बनवत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना भाजपाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.  

टॅग्स :MurderखूनGujaratगुजरातBJPभाजपा