शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

फ्लिपकार्टचे CEO बिन्नी बन्सल यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 7:21 PM

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी आपल्या पदाचा राजीनामा मंगळवारी दिला आहे. यासंदर्भात कंपनीने एक निवेदन जारी केले आहे.

नवी दिल्ली:  ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी आपल्या पदाचा राजीनामा मंगळवारी दिला आहे. यासंदर्भात कंपनीने एक निवेदन जारी केले आहे.

बिन्नी बन्सल यांचा फ्लिपकार्ट कंपनीच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत मोठा वाटा आहे. दरम्यान, बिन्नी बन्सल यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात त्यांची वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट कंपनीकडून स्वतंत्र चौकशीही सुरू होती. त्यानंतर बिन्नी बन्सल यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांनी फ्लिपकार्टची स्थापना केली होती. गेल्या काही महिन्यांपूर्वी वॉलमार्ट कंपनीने फ्लिपकार्टला खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सचिन बन्सल यांनी फ्लिपकार्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता बिन्नी बन्सल यांनी राजीनामा दिला आहे. 

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्ट