शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Flight Urination Case: आणखी एक घटना; न्यूयॉर्क-दिल्ली विमानात प्रवाशाने केली लघवी, आरोपी ताब्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 21:36 IST

Flight Urination Case: गेल्या काही दिवसांमध्ये विमानात दारु पिऊन लघवी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

Flight Urination Case: गेल्या काही दिवसांपासून विमानात दारु पिऊन लघवी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता परत एकदा अशीच घटना घडली आहे. अमेरिकेहून भारतात येणाऱ्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशावर लघवी केली. या दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला होता. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर विमान उतरताच त्या मद्यधुंद प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. 

अमेरिकन एअरलाइनच्या विमानाने न्यूयॉर्कहून उड्डाण घेतले होते. विमान दिल्लीत दाखल होताच मद्यधुंद प्रवाशाला सीआयएसएफने ताब्यात घेतले आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने सांगितले की, पीडित प्रवाशाने या संदर्भात एफआयआर दाखल केला आहे. रविवारी हे विमान न्यूयॉर्कहून दिल्लीला येत असताना ही घटना घडली. 

यापूर्वीही अशा घटना घडल्यागेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एअर इंडियाच्या विमानात लघवी केल्याची घटना घडली होती. नशेत एका प्रवाशाने महिला प्रवाशावर लघवी केली होती. शंकर मिश्रा नावाच्या प्रवाशाला नंतर अटक करण्यात आली. त्याला न्यायालयीन खटल्यालाही सामोरे जावे लागले. नंतर त्याला जामीन मिळाला. तो न्यूयॉर्कहून दिल्लीला येत असताना त्याने हे कृत्य केले होते. 

टॅग्स :airplaneविमानCrime Newsगुन्हेगारी