फ्लॅशबॅक 2016 : मे

By Admin | Updated: December 24, 2016 00:00 IST2016-12-24T00:00:00+5:302016-12-24T00:00:00+5:30

Flashback 2016: May | फ्लॅशबॅक 2016 : मे

फ्लॅशबॅक 2016 : मे


भारतीय सेनादलांसाठी बॉम्ब हातबॉम्ब अग्निबाण दारूगोळा तसेच अद्ययावत शस्त्रास्त्रांचा साठा करणा-या विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील पुलगावातील केंद्रीय दारूगोळा भांडाराला ३१ मे रोजी भीषण आगा लागली. त्यामध्ये काही अधिकारी जवानांसह १६ जण ठार तर १७ हून अधिक नागरिक गंभीररित्या जखमी झाले.




Web Title: Flashback 2016: May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.