शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

फ्लॅशबॅक 2016 : जून

By admin | Updated: December 24, 2016 00:00 IST

जून 29 : केंद्रीय कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे तब्बल 23.5 टक्के वेतनवाढ झाली29 जून : ठाण्यातील चेकमेट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील पाच कोटी रुपयांची रोकड लुटण्यात आली होती24 जून : सार्वमताद्वारे ब्रिटनच्या जनतेनं युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत "ब्रेग्झिट"च्या बाजूने ...

जून 29 : केंद्रीय कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे तब्बल 23.5 टक्के वेतनवाढ झाली

29 जून : ठाण्यातील चेकमेट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील पाच कोटी रुपयांची रोकड लुटण्यात आली होती

24 जून : सार्वमताद्वारे ब्रिटनच्या जनतेनं युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत "ब्रेग्झिट"च्या बाजूने कौल दिला. यानंतर डेव्हिड कॅमेरुन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता

22 जून : इस्रोनं एकाच प्रक्षेपकाच्या सहाय्याने एकूण 1288 किलो वजनाचे तब्बल 20 उपग्रह अंतराळात सोडले होते

इफेड्रिन ड्रग्जच्या तस्करीत अभिनेत्री ममता कुलकर्मीचा सहभाग असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली होती

18 जून : भारतीय हवाई दलात प्रथमच तीन महिला लढाऊ वैमानिकांचा समावेश करण्यात आला

मुंबई महापालिकेच्या विविध रस्ते कामांतील घोटाळ्यावरुन खासगी कंपनीच्या 10 लेखानिरीक्षकांना अटक करण्यात आली होती

14 जून : विविध बँकांचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पलायन केलेला मद्यसम्राट विजय माल्याला "फरारी आरोपी" म्हणून घोषित करण्यात आले

12 जून : फ्लोरिडामधील ओललँडो येथे तरुणाने केलेल्या अंदाधुंदा गोळीबारात 50 जणांचा मृत्यू झाला होता तर 53 जण जखमी झाले होते

10 जून : डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी सीबीआयने वीरेंद्रसिंह तावडे याला अटक केली. याप्रकरणातील ही पहिली अटक होती

8 जून : टेनिसस्टार मारिया शारापोव्हावर दोन वर्षाची बंदी घालण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेदरम्यान उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली होती

नोव्हाक जोकोव्हिचने फ्रेंच खुल्या चषकाला गवसणी घातल ग्रँड स्लॅम जेतेपदांचा विक्रम केला होता. त्याने ऑस्ट्रेलियन खुली फ्रेंच खुली विम्बल्डन आणि अमेरिकन या चारही ग्रँड स्लॅम जेतेपद मिळवत दुर्मिळ विक्रम केला

4 जून : नाट्य- चित्रपट चळवळीच्या प्रवाहात स्वतःला झोकून देणा-या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे निधन

4 जून : बॉक्सिंगसम्राट मोहम्मद अली कालवश

4 जून : पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता

3 जून : मथुरेतील जवाहर बाग परिसरातील अतिक्रमण हटवताना झालेल्या हिंसाचारात 24 जणांचा मृत्यू झाला होता यात दोन पोलीस अधिका-यांचाही समावेश होता