Flash Back ऑगस्ट २०१४
By Admin | Updated: December 22, 2014 00:00 IST2014-12-22T00:00:00+5:302014-12-22T00:00:00+5:30
Flash Back ऑगस्ट २०१४
लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठांना संसदीय कार्यकारणीतून बाजुला करत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी बदलाची चुणूक दाखवली. अगदीच अडगळीत टाकले असे वाटू नये म्हणून या दोघांचा मार्गदर्शक समितीमध्ये समावेश करण्यात आला.