सातपूरमधील शिवचैतन्य समाधीस्थळी ध्वजारोहण
By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST
नाशिक : सातपूर येथील ग्रामदैवत टेकडी सप्तशृंगी माता मंदिर परिसरातील ब्रालीन संत शिवचैतन्य स्वामी यांच्या समाधीस्थळी सिंहस्थानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात शिवचैतन्य स्वामी यांनी खाकी आखाड्याच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदविला होता. दरम्यान, त्यांचे मानसपुत्र ज्ञानेश्वर आंधळे यांनी विधिवत पूजन करून ध्वजारोहण केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातपूरमधील शिवचैतन्य समाधीस्थळी ध्वजारोहण
नाशिक : सातपूर येथील ग्रामदैवत टेकडी सप्तशृंगी माता मंदिर परिसरातील ब्रालीन संत शिवचैतन्य स्वामी यांच्या समाधीस्थळी सिंहस्थानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात शिवचैतन्य स्वामी यांनी खाकी आखाड्याच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदविला होता. दरम्यान, त्यांचे मानसपुत्र ज्ञानेश्वर आंधळे यांनी विधिवत पूजन करून ध्वजारोहण केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (आर-फोटो-१९सातपूरआखाडा)