शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पाच राज्यांच्या निवडणुकांत मोदींच्या सभांवरच भाजपाची मदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 04:55 IST

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल असलेल्या नाराजीचा विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये यासाठी भाजप संपूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच अवलंबून आहे.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल असलेल्या नाराजीचा विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये यासाठी भाजप संपूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच अवलंबून आहे. या तिन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारबद्दल जी नाराजी आहे ती मोदी यांच्या सभांमुळे दूर होईल, असे भाजपला वाटते.या तर्काबद्दल पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाºयाने सांगितले की, कर्नाटकात सरकार स्थापन करण्यात आम्हाला अपयश भलेही आले असेल; परंतु मोदी यांच्या तेथील सभेने पक्षाला आपल्या जागा वाढवण्यात मदत मिळाली होती. मोदी यांच्या वैयक्तिक प्रतिमेमुळे पक्षाला सतत लाभ होत आहे व या तिन्ही राज्यांच्या निवडणुकींत त्यांच्या प्रभावाचा पक्षाला लाभ होईल.येत्या दोन ते तीन दिवसांत नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगढमधील निवडणूक सभेचा कार्यक्रम निश्चित होऊ शकतो. मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणूक सभांदरम्यान कमीत कमी दोन ते तीन दिवसांचे अंतर ठेवण्याचाही विचार होत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी