नूडल्स खाल्ल्याने पाच जण आजारी

By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:21+5:302015-07-06T23:34:21+5:30

शिलाँग : नूडल्स खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार बालकांसह पाच जण आजारी पडल्याने त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले.

Five people are ill with eating noodles | नूडल्स खाल्ल्याने पाच जण आजारी

नूडल्स खाल्ल्याने पाच जण आजारी

लाँग : नूडल्स खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार बालकांसह पाच जण आजारी पडल्याने त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले.
मुलांच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विवेक सीम यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील लाऊसोहटन भागात राहणाऱ्या मुलांनी रविवारी स्थानिक बाजारातून खरेदी केलेले नूडल्स खाल्ल्यानंतर त्यांना डोकेदुखी आणि वांत्या सुरू झाल्या. खाद्य सुरक्षा कार्यालयाने त्वरित या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचे विभागाचे उपायुक्त एस.एन. संगमा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)




Web Title: Five people are ill with eating noodles