शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

...आणि पाण्याच्या पाइपातून पडू लागल्या पाचशेच्या नोटा! कनिष्ठ अभियंत्याची मालमत्ता पाहून पोलीसही थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 07:27 IST

अबब...! केवढी ही संपत्ती... पैसे शोधताना कर्मचारी थकून गेले...; दोन मोठे बंगले बांधले, ३५ एकर जमीन विकत घेतली. मोठे फार्म हाऊस बांधले. अन्य मालमत्तांची मोजदाद सुरू...

कलबुर्गी : सरकारी नोकरीत काही काळाने पदोन्नती मिळतेच. पण काही जण पदोन्नती, बदली नको, म्हणून प्रयत्न करतात, पदोन्नतीमुळे आपल्यावर इतरांचे लक्ष राहते. जादा काम करावे लागते. ते बऱ्याच जणांना नको असते. कर्नाटकात सार्वजनिक बांधकाम खात्यात ३० वर्षे कनिष्ठ अभियंता पदावर काम करणाऱ्या शांतनगौडा बिरादरच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा घातला, तेव्हा करोडो रुपयांची बेहिशेबी संपत्ती व मालमत्ता आढळली. 

अबब...! केवढी ही संपत्ती...दोन मोठे बंगले बांधले, ३५ एकर जमीन विकत घेतली. मोठे फार्म हाऊस बांधले. अन्य मालमत्तांची मोजदाद सुरू...

पैसे शोधताना कर्मचारी थकून गेले...- बिरादरने घरात लपवलेले पैसे शोधताना कर्मचारी थकून गेले. त्यांना ४० लाख तर सहज सापडले. - त्याने १३ लाख रुपयांची रोकड तर भिंतीच्या पाइपात लपवली होती. आतमध्ये पाणी नव्हे तर नोटाच भरल्या होत्या. पाइप फोडताच नोटाच खाली पडू लागल्या. - पाइप उघडण्यासाठी पोलिसांनी प्लंबरलाच बोलावून आणले होते. शांतनगौडा बिरादरने ३० वर्षांत दोनच जिल्ह्यांत काम केले. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकPoliceपोलिसCorruptionभ्रष्टाचार