महिला लोकशहीदिनी मिळाल्या पाच तक्रारी
By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:08+5:302015-02-16T23:55:08+5:30
महिला लोकशाहीदिनी मिळाल्या पाच तक्रारी

महिला लोकशहीदिनी मिळाल्या पाच तक्रारी
म िला लोकशाहीदिनी मिळाल्या पाच तक्रारी नागपूर : जिल्हा महिला लोकशाही दिनानिमित्त सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमादरमन पाच तक्रारी प्राप्त झाल्या. उपजिल्हाधिकारी आशा पठाण यांनी महिलांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. उपजिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारींना संबंधित विभागांकडे पाठविण्यास सांगितले, तसेच या तक्रारी तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले.