सुहानी पडळकर राज्यात द्वितीय, विश्वजित गायकवाड जिल्ात प्रथम ज्युनियर आयएएस परीक्षा
By Admin | Updated: April 18, 2015 01:43 IST2015-04-18T01:43:24+5:302015-04-18T01:43:24+5:30
अकलूज : संस्कार प्रकाशनच्या ज्युनियर आय. ए. एस. परीक्षेत सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागातील सुहानी पडळकर हिने ३०० पैकी २७६ गुण मिळवित राज्यात द्वितीय तर सराटी येथील जिजामाता प्राथमिक विद्यालयातील विश्वजित गायकवाड याने ३०० पैकी २३२ गुण मिळवित पुणे जिल्ात प्रथम क्रमांक पटकावला.

सुहानी पडळकर राज्यात द्वितीय, विश्वजित गायकवाड जिल्ात प्रथम ज्युनियर आयएएस परीक्षा
अ लूज : संस्कार प्रकाशनच्या ज्युनियर आय. ए. एस. परीक्षेत सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागातील सुहानी पडळकर हिने ३०० पैकी २७६ गुण मिळवित राज्यात द्वितीय तर सराटी येथील जिजामाता प्राथमिक विद्यालयातील विश्वजित गायकवाड याने ३०० पैकी २३२ गुण मिळवित पुणे जिल्ात प्रथम क्रमांक पटकावला.सुहानी पडळकर हिला एन. डी. गायकवाड, प्रदीप मिसाळ यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, सचिव अभिजित रणवरे, मुख्याध्यापिका नूरजहाँ शेख यांनी अभिनंदन केले तर विश्वजित गायकवाड यास देवकाते यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे यांनी अभिनंदन केले.