आशिष कोडगे आणि मंदार पेटकर शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम
By admin | Updated: May 9, 2014 21:13 IST
कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आज (शुुक्रवारी) जाहीर झाला. इयत्ता चौथीमध्ये श्रीमती ल. कृ. जरग विद्यामंदिरचा मंदार सुधीर पेटकर (२८८ गुण) तर इयत्ता सातवीमध्ये टेंबलाई विद्यामंदिरचा आशिष बाळासाो कोडगे (२८२ गुण) याने प्रथम क्रमांक मिळविला. श्रीमती ल. कृ. जरग विद्यामंदिरच्या तब्बल २६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
आशिष कोडगे आणि मंदार पेटकर शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम
कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आज (शुुक्रवारी) जाहीर झाला. इयत्ता चौथीमध्ये श्रीमती ल. कृ. जरग विद्यामंदिरचा मंदार सुधीर पेटकर (२८८ गुण) तर इयत्ता सातवीमध्ये टेंबलाई विद्यामंदिरचा आशिष बाळासाो कोडगे (२८२ गुण) याने प्रथम क्रमांक मिळविला. श्रीमती ल. कृ. जरग विद्यामंदिरच्या तब्बल २६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.इयत्ता चौथीचे गुणानुक्रमे अव्वल आलेले विद्यार्थी असे : (कंसात शाळेचे नाव) - प्रथमेश परशराम पाटील, पार्थ विनायक पाटील, श्रद्धा शिवाजी पाटील, प्रथमेश बळवंत कांबळे (श्रीमती ल. कृ. जरग विद्यामंदिर), शिवम अनिल आळवेकर (यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर), गौरी चंद्रकांत जाधव (टेंबलाईवाडी विद्यामंदिर), हर्षद विनोद पोवार, शंभूराजे रणजित भोसले (श्रीमती ल. कृ. जरग विद्यामंदिर), वेदांगी विजय सावंत, सानिका रवींद्र गुरव, दिव्या आप्पाराव पोवार (श्री जोतिर्लिंग विद्यामंदिर). मागासवर्गीय विद्यार्थी गुणवत्ता यादी - प्रतीक चंद्रकांत माने (यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर), आदित्य कृष्णात नाईक, सेहल बाबासाहेब आवळे (श्रीमती ल. कृ. जरग विद्यामंदिर), शीलप्रभा तुलसीदास थोरात (राजोपाध्ये विद्यामंदिर), सार्थक सुनील सरक (महात्मा फुले विद्यामंदिर, फुलेवाडी) ओम सुनील सातपुते (टेंबलाईवाडी विद्यामंदिर), निखिल रणजित कांबळे (मुलींची शाळा क्रमांक ७), प्रशिल प्रकाश कांबळे (टेंबलाईवाडी विद्यामंदिर), नेहा विश्वास कांबळे, किरण आनंदा कांबळे, सेहल सचिन किल्लेदार (श्रीमती ल. कृ. जरग विद्यामंदिर), शेख हुजैफा नियाजअहमद (डॉ. झाकिर हुसेन ऊर्दू मराठी स्कू ल), हर्ष भरत पोळ (श्रीमती ल. कृ. जरग विद्यामंदिर)इयत्ता सातवीचे गुणानुक्रमे अव्वल आलेले विद्यार्थी असे : हर्षल लक्ष्मण लाटणे (टेंबलाईवाडी विद्यामंदिर), नयन मुबारक नाकाडे, सिद्धी धनाजी पाटील (श्रीमती ल. कृ. जरग विद्यामंदिर), नीशा जंगले (टेंबलाईवाडी विद्यामंदिर), शुभांगी सगुनाग पानसकर (श्रीमती ल. कृ.जरग विद्यामंदिर), दिप्ती मधुकर कुंभार (राजोपाध्ये विद्यामंदिर), आतिश शिवाजी पाटील, आशुतोष आनंदा नाईक (श्रीमती ल. कृ. जरग विद्यामंदिर), श्रीपाद सुनील ताटे (प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, कसबा बावडा) प्रज्ज्वल विनायक कांबळे, सायली राजेश शहापूरकर (श्रीमती ल. कृ. जरग विद्यामंदिर). मागासवर्गीय विद्यार्थी गुणवत्ता यादी- ऐश्वर्या रमेश शिवचरण (श्रीमती ल. कृ.जरग विद्यामंदिर), दीपाली गणपती कांबळे (टेेंबलाई विद्यामंदिर), प्रतिमा चंद्रकांत माने (अण्णासाहेब शिंदे विद्यामंदिर), रोहित सखाराम कुरणे (टेंबलाईवाडी विद्यामंदिर), निकीता लक्ष्मण टोणे (लोणार वसाहत विद्यामंदिर) ओंकार दशरथ लोहार (मुलींची शाळा क्रमांक ७), तेजस्विनी संतोष ओतारी, मानसी भरत पोळ, श्रीपाद अतुल जाधव, राधिका उत्तम कांबळे (श्रीमती ल. कृ.जरग विद्यामंदिर), वैष्णवी सतीश पिंगळे (राजर्षी शाहू विद्यामंदिर कसबा बावडा), सतीश श्रीकांत कांबळे (श्रीमती ल. कृ. जरग विद्यामंदिर), ओंकार संजय महाजन (वीर कक्कय विद्यामंदिर)